सरकारी सेवा योजना
2023-24
अनुसूचित जाती नवबौद्ध घटक वस्तीचा विकास करणे सन २०२३-२४ चे मंजूर कामाची यादी
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे. योजनेचे स्वरुप : दलित वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिमेंट रस्ते/नाली बांधकाम, स्वच्छता विषयक सोयी, मलनिस्सारण, वीज, वस्तीला जोडणारे रस्ते, समाज मंदिर इत्यादी व्यवस्था करुन दलित वस्तीची सर्वांगीण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदार संघांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 30.09.2025 रोजी मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहिर सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
उक्त संदर्भिय पत्रातील दिलेल्या सुचनेप्रमाणे मतदार नोंदणी नियम 1960 च्या नियम 31 (4) अन्वये प्रसिध्द नोटीसीची व्दितीय पुनर्प्रसिध्दी Annexure-B-1 मराठी व इंग्रजी प्रत यासोबत सहपत्रीत करुन आपणाकडे पाठविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने Annexure-B-1 मराठी व इंग्रजी प्रत दिनांक 25 ऑक्टोंबर, 2025 (शनिवार) रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व पंचायत समिती व सर्व नगर परिषद कार्यालयांचे नोटीस बोर्गावर व संबंधित कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करुन प्रसिध्दी अहवाल संकेतस्थळावरील प्रसिध्दी अहवालासह एकत्रीत त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजेपर्यंत या कार्यालयात पाठविण्यात यावा.